संपादक-२००६ - लेख सूची

जपून टाक पाऊल

माणसांना आपली अपत्ये शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक वगैरे दृष्टीने आदर्शवत् व्हावीत, निरोगी राहावीत असे वाटते. सर्वच सजीवांची पिल्ले सभोवतालच्या परिस्थितीशी जुळते गुण असले तर जास्त जगतात व जनतात. माणसे यात हेतुपुरस्सर, जाणीवपूर्वक काही करण्याचे प्रयत्नही करतात, हे माणसांचे वैशिष्ट्य. मुळात हे केवळ सजीव रचनांनी परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे एक अंग आहे पूर्णपणे नैसर्गिक आणि अपेक्षित. यामुळेच …

लेखक परिचय

डॉ. अनंत फडके, एम.बी.बी.एस.: ‘सेहत’ या स्वयंसेवी संस्थेमध्ये कार्यरत. लोकविज्ञान चळवळ, जनआरोग्य अभियान यासाठी चळवळ. जनतेच्या आरोग्यासाठी वेगळ्या वाटा शोधण्यात आयुष्यभर काम. औषधांच्या प्रश्नांवर लिखाण. ८, अमेय आशिष सोसायटी, कोकण एक्सप्रेस हॉटेल लेन, कोथरूड, पुणे ४११ ०३८. ०२०-२५४६००३८ डॉ. मोहन खामगांवकर, एम.डी. : सध्या लातूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये सामाजिक व प्रतिबंधक औषधी वैद्यक विभागाचे प्रमुख …

बाजारपेठा एक व्यवस्था

१. तुमच्या हातात चहाचा कप येतो. त्याच्यामागे काय-काय घडलेले असते? कोणीतरी चहाच्या मळ्यात चहा पिकवत असते, कोणीतरी चहाची पानं खुडून, त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची चहापत्ती बनवलेली असते. मग ती बडे व्यापारी, छोटे व्यापारी, दुकानदार करत आपल्यापर्यंत येते. तिकडे ऊस शेतकरी, तोडणी कामगार, साखर कारखाना करत साखर घरी येते. आणिक कोणी म्हैस पाळतो, दूध काढून डेअरीला …

संपादकीय व्यासपीठ

काही महिन्यांपूर्वी भारतीय अर्थविज्ञानवर्धिनी (Indian School of Political Economy) या संस्थेच्या अर्थबोध या मासिकाने मानवाचा मेंदू या विषयावर एक उत्कृष्ट विशेषांक काढला. अर्थशास्त्रासाठीच्या मासिकाने हा तसा दूरचा विषय घेतला, यावरून काही प्रश्न उभे राहतात. मज्जाविज्ञान (neuroscience) या विषयाला स्वाभाविकपणे केंद्रस्थान देईल असे नियतकालिक मराठीत नाहीच का? मग काय मराठी वाचकांची वैज्ञानिक माहिती आणि चर्चेची भूक …